• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचीच सत्ता येऊ दे. त्यामुळे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा डगमगता डोलारा आणखी काही काळ तरी उभा राहील...

आपली, आपल्या जनतेची मानसिक ठेवणच अशी आहे की, लोक त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालवतात, ही थिअरी प्रत्यक्षात अजिबातच उतरत नाही; आपण सगळे मिळून एक मसीहा, एक भाग्यविधाता, एक तारणहार निवडतो आणि त्याच्या हाती सत्ता सोपवून मोकळे होतो. मग त्या सत्तेच्या वापरातून तो देवाचा अंश असलेला ‘सर्वशक्‍तिमान सम्राट’ आपलं कल्याण करतो.......

  • हेमंत कर्णिक
  • Mon , 03 June 2024
  • 0 Comments
  • 2 Like

राहुल गांधीं यांची ‘भारत जोडो’ यात्रा  :  कशासाठी? कोणासाठी?

या यात्रेचं फलित काय असेल? या यात्रेद्वारे राहुल गांधी भारतात क्रांती घडवून आणणार, असं कुणालाही वाटत नाही. एक जण म्हणाला, तेच खरं - ‘काही नाही तरी सध्या देशात असलेलं दहशतीचं वातावरण कमी झालं आणि लोक त्यांचा असंतोष मोकळेपणाने व्यक्त करू लागले, तरी या यात्रेनं खूप काही साध्य केलं, असं म्हणावं लागेल. कारण मग राजकारणाला योग्य दिशा तरी मिळेल आणि मग जे व्हायचं ते होईल.’.......

  • हेमंत कर्णिक
  • Mon , 14 November 2022
  • 0 Comments
  • 1 Like

‘झिम्मा’ : ‘मला आवडला,’ असं म्हणणाऱ्या पुरुषांनी पुन्हा विचार करावा आणि मग पूर्ण जबाबदारीनं हे विधान करावं

बायका-बायका एकत्र येतात आणि पुरुषाला निस्संदर्भ करून मजा करू लागतात! नटतात, मुरडतात, शॉपिंग करतात, भांडतात; बायकांकडून जे जे (परंपरेला) अपेक्षित आहे, ते ते वर्तन करतात; फक्त एक गोष्ट सोडून. एकूण विश्वाच्या मध्यभागी पुरुषाला ठेवणं कमी कमी करत जातात. त्यांना पुरुषांविना मोकळं जगण्याचा नवा अर्थ सापडतो. प्रचलित व्यवस्थेविरुद्ध हा घातपात आहे.......

  • हेमंत कर्णिक
  • Mon , 13 December 2021
  • 0 Comments
  • 1 Like

शिवाजीच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाची नीट ओळख करून दिल्याबद्दल मी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा कायमचा ऋणी राहीन...

शिवाजी माझ्या प्रेमाचा विषय. (अजून आहे.) बाबासाहेब ज्या रसाळ शैलीत धडाधड तारखा, नावं आणि स्थळं यांचे तपशील फेकत; त्याचं अपार कौतुक वाटे. त्यांच्या तोंडून शिवाजी ऐकताना अंगावर रोमांच उठत. आपल्यातला एक जण उठतो आणि स्वराज्याची स्वप्नवत्‌ संकल्पना नुसती मांडत नाही; तर प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा जागवतो, याचं चित्र माझ्या मनात रंगू लागे. शिवाजीचा भक्‍त मी होतोच, बाबासाहेबांबद्दलही प्रेम निर्माण झालं.......

  • हेमंत कर्णिक
  • Tue , 16 November 2021
  • 0 Comments
  • 1 Like

मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज थोरच आहे, हे आता ठासून मांडलं जाईल. मात्र एक अशोभनीय लबाडी त्यांनी केली

बोलणं आणि करणं या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी असून त्यांचं कार्यसुद्धा वेगवेगळं आहे, याची पूर्ण जाणीव मोदीजींना आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावणं, त्यातली विसंगती दाखवून देणं, उक्ती आणि कृती यांच्यातल्या अंतराकडे लक्ष वेधणं, या गोष्टी त्यामुळे वरवरच्या आहेत. ते बोलतात, तेव्हा अपरिहार्यपणे त्यांना विधानं करावी लागतात.......

  • हेमंत कर्णिक
  • Tue , 29 December 2020
  • 0 Comments
  • 3 Like

जर भारतात ‘संसदीय लोकशाही’ नसती तर…

उद्या जर भारतात ‘अध्यक्षीय लोकशाही’ येणार असेल, तर तिच्यापाठोपाठ ‘धोरणात्मक भ्रष्टाचार’ही येईल. निवडून आलेल्याने हुकूमशहासारखे अधिकार वापरावेत, ही जर लोकांची इच्छा असेल; तर निवडून आलेल्यांना तसं वाटणं साहजिक आहे. परिणामी सरकारला विरोध म्हणजे देशद्रोह या स्वरूपाच्या धारणा प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही.......

  • हेमंत कर्णिक
  • Sat , 21 November 2020
  • 0 Comments
  • 2 Like

करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेम’ या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या आठ लिहित्या लेखकांच्या आठ कथांचा अभिनव संग्रह

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेम या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या आठ लिहित्या लेखकांच्या आठ कथांचा संग्रह नुकताच रोहन प्रकाशनाने ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या नावाने प्रकाशित केला आहे. हा प्रयोग अभिनव वाटल्याने, या कथा वाचल्यावर केलेल्या काही नोंदी, काही निरीक्षणं आणि टिप्पण्या... जेणेकरून वाचकांना कथासंग्रहाची ओळख होईल, आणि थोडं दिशादर्शनही.......

  • हेमंत कर्णिक
  • Fri , 06 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज थोरच आहे, हे आता ठासून मांडलं जाईल. मात्र एक अशोभनीय लबाडी त्यांनी केली.

प्रत्यक्ष पॅकेज उद्या येवो की परवा की महिन्याने, ते थोर आहेच, हे आता ठासून मांडलं जाईल. मात्र एक अशोभनीय लबाडी त्यांनी केली. ‘आत्मनिर्भर’, ‘आत्मनिर्भर’ असा गजर त्यांनी दहा-बारा किंवा जास्त वेळा केला, पण ‘रिझर्व बँकेने याआधी वितरित केलेल्या रकमा धरून वीस लाख कोटी रुपयांचं पॅकेज,’ असं मात्र ते एकदाच म्हणाले. याला लबाडीच म्हणतात. त्यांच्या भाषणात विसंगती पुष्कळ होती.......

  • हेमंत कर्णिक
  • Wed , 13 May 2020
  • 0 Comments
  • 4 Like

रक्तपिपासू झुंड त्या त्या देशाला, देशाच्या प्रगतीला सर्वार्थानं मारक ठरते!

मोठ्या संख्येनं लोकांच्या मनाचा ताबा असा एका रक्तपिपासू जनावरानं घेतला, की एक अल्प काळ त्या मनांवर, म्हणजेच त्या जनसमूहावर राज्य करणं तुलनेनं सोपं असतं. मग ती जनता भारतीय असो की पाकिस्तानी. आज दोन्हीकडे हे होत आहे. दोन्हीकडे! दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांना हे सोयीचं आहे? दोघं एकमेकांची सोय बघत आहेत की, काय? काय भयंकर गोष्ट आहे!.......

  • हेमंत कर्णिक
  • Thu , 28 February 2019
  • 1 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.